Sunday, April 28, 2024
Homeफ्रेम टू फ्रेममुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यातील 'शुभदीप' निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी...

मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यातील ‘शुभदीप’ निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी…

धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी कुटूंबियांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी लाडका नातू चि. रुद्रांशच्या साथीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी समस्त शिंदे कुटुंबियांसोबत मनसोक्त धुळवड साजरी केली.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -