Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीगॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण

मुंबई : तेल आणि गॅस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात दिलासादायक बातमी दिली आहे. कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 102.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील ही कपात 1 जानेवारी 2022 पासून लागू झाली आहे. या कपातीचा फायदा रेस्टॉरंट मालकांना आणि लहान व्यावसायिकांना होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -