Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीजीप-ट्रकच्या धडकेत ३ मुलांसह ९ ठार

जीप-ट्रकच्या धडकेत ३ मुलांसह ९ ठार

बंगळुरू : कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात जीप आणि ट्रकच्या धडकेत तीन मुलांसह नऊ जण ठार झाले, तर ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर सिराजवळ घडली.

तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्ली गेटजवळ जीप आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. पोलिसांनी सांगितले की, मृत हे रोजंदारी मजूर असून ते बंगळुरूला जात होते. पोलीस अधीक्षक राहुलकुमार शाहपूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -