Nashik : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता , शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : रविंद्र माने
नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड ...
टोरोंटोच्या मैदानावर आयसीसीची बंदी ?
खेळपट्टीवर अतिरिक बाऊन्स असल्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा सामना पंचांनी रद्द केला, पिचमधील असामन्या बाऊन्समुळे सामन्याच्या काही काळातच अनेक फलंदाज जखमी झाले. विशेष म्हणजे, याच खेळपट्टीवर यापूर्वी एक सामना खेळला गेला होता. कॅनडा-नेदरलँड्स सामन्याच्या चार दिवस आधी, १२ जून रोजी, आयसीसीने एक निवेदन जारी करून कळवले की, ८ जून रोजी अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स एकदिवसीय सामन्यात वापरण्यात आलेली किंग सिटीची खेळपट्टी असमाधानकारक ठरवण्यात आली असून तिला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. अमेरिका आणि नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणारे सामनाधिकारी फिल थॉम्पसन यांनी सांगितले की, खेळपट्टी सामन्याच्या दर्जापेक्षा निकृष्ट होती.
FIFA World Cup 2026 : एर्लिंग हालांडचा दुहेरी धमाका; इराकवर 4-1 विजय मिळवत नॉर्वेची विजयी सुरुवात
Mumbai : फिफा विश्वचषक 2026 मध्ये नॉर्वेने दमदार सुरुवात करत ग्रुप-I मधील पहिल्या सामन्यात इराकचा 4-1 असा पराभव केला. स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांडने (Erling Haaland) दोन ...
आयसीसीच्या खेळपट्टी नियमानुसार,असमाधानकारक दर्जा मिळालेल्या खेळपट्टीला एक डिमेरिट पॉइंट मिळतो. खराब दर्जाच्या खेळपट्टीला तीन डिमेरिट पॉइंट्स मिळतात. हे डिमेरिट पॉइंट्स पाच वर्षांसाठी सक्रिय राहतात. सहा डिमेरिट पॉइंट्स जमा झालेल्या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मनाई केली जाते.१२ डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास २४ महिन्यांची बंदी येते. दरम्यान, टोरोंटोच्या खेळपट्टीवरही बंदीची कारवाई होत आहे. तिला ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत, जे कोणत्याही खेळपट्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास, या खेळपट्टीवर १२ महिन्यांसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार नाहीत.View this post on Instagram





