Bakri Eid 2026 Mira Road : बकरी ईदपूर्वी मिरा रोडमध्ये तणाव! सोसायटीत बकरे ठेवल्याने वाद; तरुणावर थेट ब्लेड हल्ला
- मुंबईतही ‘कुर्बानी’वरून भाजप आक्रमक मीरा रोड : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर Mira Road आणि मुंबई परिसरातील वातावरण तापू लागले आहे. मिरा रोडमधील एका हाउसिंग ...
CBI कडून एका आठवड्यात आरोपपत्र :
सूत्रांच्या माहितीनुसार, CBI पुढील एका आठवड्यात, म्हणजेच लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण नेटवर्कमध्ये NTA-नियुक्त शिक्षक, कोचिंग सेंटरचे मध्यस्थ आणि स्थानिक एजंट्स यांचा संगनमताने सहभाग होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही एक संघटित टोळी होती, ज्यांनी NEET-UG 2026 चे प्रश्न आधीच मिळवून विद्यार्थ्यांना लाखोंमध्ये विकले.” (NEET Paper Leak Case)पेपरफुटीचे संपूर्ण नेटवर्क उघड :
CBI तपासात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कोचिंग सेंटर चालक, मध्यस्थ आणि काही एजंट्सचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले आहे की, काही शिक्षकांना NTA कडून पेपर तयार करण्याशी संबंधित जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यांनीच ही माहिती बाहेर दिली. (NEET Paper Leak Case)
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेत सूट; केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी
- ३० जूनआधी योजनेची अंमलबजावणी होणार मुंबई : विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर केंद्रीय ...
पेपरफुटीसाठी लाखोंचा व्यवहार :
CBI च्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून लाखों रुपये घेऊन प्रश्न आणि उत्तरे दिली जात होती. काही ठिकाणी खास कोचिंग सेशन्स घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा आधीच प्रश्न लिहून देण्यात आले. पी. व्ही. कुलकर्णी (P. V. Kulkarni) यांनी रसायनशास्त्राचे प्रश्न, मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांनी जीवशास्त्र (Botany/Zoology) तर मनीषा हवालदार (Manisha Havaldar) यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. (NEET Paper Leak Case)
CNG Prices Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी देखील महाग! १५ दिवसांत सलग चौथ्यांदा दरवाढ; जाणून घ्या आजचे दर
- रिक्षा-टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता सीएनजीच्या किमतींनीही ...





