पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील सनश्री बिल्डिंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. (Pune Fire)
View this post on Instagram