युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Zelensky) गुरुवारी स्वीडनच्या दौऱ्यावर पोहोचले. तेथे त्यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांच्यासोबत संरक्षण सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, दोन्ही देश मोठ्या संरक्षण पॅकेजची तयारी करत आहेत. या करारामध्ये युक्रेनला ‘ग्रिपेन’ लढाऊ विमाने देण्याबाबतही काम सुरू आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना इंधन बचत आणि संसाधनांचा योग्य वापर ...
याशिवाय, युक्रेनने युरोपियन संघातील देशांसोबत संयुक्तपणे ड्रोन निर्मितीसाठी करार केले आहेत. युरोपीय देशांना भीती आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची लष्करी रणनीती युक्रेनपुरती मर्यादित राहणार नाही. (Ukrainian President Zelensky)
ट्विशा शर्मा मृत्यू (Twisha Sharma Case) प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत आरोपी गिरिबाला सिंह यांना अटक केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांची अग्रिम जामीन याचिका ...
झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन संसदेला पत्र लिहून अधिक हवाई संरक्षण शस्त्रांची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेनला पॅट्रियट PAC-3 क्षेपणास्त्रांची तातडीची गरज आहे. त्यांनी इशारा दिला की, इराण युद्धामुळे अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीत घट होत आहे, जी धोकादायक ठरू शकते.कीववर आणखी मोठ्या हल्ल्यांचा धोका कायम आहे, मात्र परदेशी दूतावासांनी अद्याप शहर सोडलेले नाही. (Ukrainian President Zelensky)






