Flutist : ‘फ्लुट सिंफनी’च्या माध्यमातून बासरीवादक उस्ताद झाकीर होऊन हुसेन यांना मानवंदना

मुंबई : प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडणाऱ्या ‘बासरी उत्सव’च्या पूर्वसंध्येला ३० बासरीवादकांनी १ जानेवारी २०२५ रोजी मुंबईच्या मरीन लाइन्स, मरीन ड्राइव्ह च्या पायथ्याशी एका सराव सत्रामध्ये सहभाग झाले. प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली ८ ते ८० वयोगटातील या … Continue reading Flutist : ‘फ्लुट सिंफनी’च्या माध्यमातून बासरीवादक उस्ताद झाकीर होऊन हुसेन यांना मानवंदना