उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'प्या' ही पेय
उन्हाळ्यात शरीरात प्रचंड पाण्याची कमतरता जाणवते
ते टाळण्यासाठी खालीलप्रमाणे
भरपूर द्रवपदार्थ पिणे खूप गरजेचे आहे.
लिंबूपाणी हे उन्हाळ्यातील सर्वात
लोकप्रिय पेय. शरीराला ऊर्जा देते
आणि थकवा कमी करते.
लिंबूपाणी
ताक पोटासाठी हलके
आणि पचनासाठी फायदेशीर.
शरीर थंड ठेवण्यास मदत करते.
ताक
नारळपाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने
भरलेले असते. शरीराला ताजेतवाने ठेवते.
नारळपाणी
कैरीचे पन्हे उष्माघातापासून संरक्षण
करते आणि शरीराला थंडावा देते.
कैरीचे पन्
हे
जलजीरा पचन सुधारते आणि उन्हाळ्यात शरीराला ताजेपणा देते.
जलजीरा
ऊसाचा रस नैसर्गिक गोडवा आणि
ऊर्जा देणारे पेय आहे.
ऊसाचा रस
लस्सी शरीराला थंड ठेवते आणि
पोटासाठीही खूप फायदेशीर आहे.
लस्सी
कलिंगडाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतो.
कलिंगडाचा
रस
उन्हाळ्यात आरोग्यदायी
आणि नैसर्गिक पेय पिणे आरोग्यासाठी
खूप फायदेशीर ठरते.
Click Here