उन्हाळ्यात घर थंड कसे ठेवावे?
पहाटेच्या गार वाऱ्यासाठी खिडक्या उघडा, पण दुपारी बंद ठेवा.
खिडकीला हलका ओले कापड लावल्यास येणारी हवा थंड होते.
माठातील पाणी आणि मातीची भांडी घरात नैसर्गिक गारवा वाढवतात
मनीप्लांट, अरेका पाम यांसारखी झाडे घरातील तापमान कमी ठेवण्
यास मदत करतात.
दुपारी ओल्या कापडाने फरशी पुसल्यास घरात थोडासा गारवा निर्म
ाण होतो.
हलके आणि पांढरे, सूती कापड वापरल्याने उष्णता कमी जाणवायला मदत करतात.
रात्री छतावर पाणी टाकल्याने घरातील उकाडा कमी होईल.
Click Here