Thursday, March 27, 2025
Homeक्रीडाIND vs SA: भारताने जिंकला टॉस, घेतला हा निर्णय, पाहा प्लेईंग ११

IND vs SA: भारताने जिंकला टॉस, घेतला हा निर्णय, पाहा प्लेईंग ११

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात भारताने द. आफ्रिकेविरुद्ध पहिली बाजी जिंकली आहे. भारताने टॉस जिंकला असून त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया कोणत्याही बदलाशिवाय या सामन्यात उतरत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.

असे आहेत दोन्ही संघाचे प्लेईंग ११

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -