Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीसीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू

सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू

मुंबई- मध्य रेल्वे ३.१.२०२२ पासून हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव/वाशी/पनवेल/वांद्रे दरम्यान (रिप्लेसमेंट आधारित) वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू करणार आहे. या वातानुकूलित सेवा रविवारी अ-वातानुकूलित (नॉन-एसी तथा सामान्य) उपनगरीय सेवा म्हणून चालवल्या जातील. वातानुकूलित सेवा म्हणून चालणाऱ्या १६ सेवांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

98802 – B2 वांद्रे प्रस्थान ०४.१७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन ०४.४८ वाजता.

98011 – PL9 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान ०४.५२ वाजता पनवेल आगमन ०६.१२ वाजता.

98022 – PL22 पनवेल प्रस्थान ०६.२९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन ०७.४८ वाजता.

98815 – B15 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान ०७.५१ वाजता वांद्रे आगमन ०८.२० वाजता.

98818 – B18 वांद्रे प्रस्थान ०८.२८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन ०८.५८ वाजता.

98723 – GN23 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान ०९.०२ वाजता गोरेगाव आगमन ०९.५६ वाजता.

98730 – GN30 गोरेगाव प्रस्थान १०.०६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन ११.०४ वाजता.

98523 – V21 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ११.०८ वाशी आगमन ११.५७ वाजता.

98556 – V44 वाशी १६.४४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन १७.३३ वाजता.

98759 – GN59 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान १७.३७ वाजता गोरेगाव आगमन १८.३१ वाजता.

98766 – GN66 गोरेगाव प्रस्थान १८.४१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन १९.४० वाजता.

98553 – V49 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १९.४४ वाशी आगमन २०.३४ वाजता.

98578 – V64 वाशी प्रस्थान २०.४९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन २१.३८ वाजता.

98241 – PL189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान २१.४२ वाजता पनवेल आगमन २३.०२ वाजता.

98244 – PL198 पनवेल प्रस्थान २३.१३ वाजता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आगमन ००.३२ वाजता.

98803 – B3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रस्थान ००.३६ वाजता वांद्रे आगमन ०१.०४ वाजता.

या वातानुकूलित सेवा रविवार/सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नसतील.

सध्या ट्रान्सहार्बर लाईनवर चालणाऱ्या १६ वातानुकूलित उपनगरीय सेवांना अत्यल्प प्रतिसाद असल्याने दि. ३.१.२०२२ पासून सामान्य (नॉन-एसी) सेवांसह बदलल्या जातील (नोव्हेंबर २०२१ च्या महिन्यासाठी ट्रान्सहार्बर लाईनवर वातानुकूलित उपनगरीय प्रवाशी दैनंदिन सरासरी ४० प्रवासीसंख्येसह ११९७ होता आणि डिसेंबर २०२१ (दि.२०.१२.२०२० पर्यंत) प्रवाशी १०५२ होते आणि दररोज सरासरी ५३ प्रवासी होते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -