Tuesday, June 23, 2026

Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे(pune) : पुण्यामध्ये एक धक्कादायक आणि विचीत्र असा प्रकार उघडकीस आला आहे . आजकालच्या जीवनात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा मोठा प्रश्न पडतो. आपण ज्याव्यक्तीवर प्रेम करतो ज्याव्यक्तीची काजळी घेतो पण समोरच्या व्यक्ती साठी तो फक्त टाईमपास(timepass) असतो. हे जेव्हा असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तेव्हा आपल्या डोळ्यात अक्षरशा पाणी येत. केतन अग्रवाल आणि सिया गोयलवर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असतात. दोघे काही दिवसांनी लग्नसंबंधात अडणार होते. मात्र अशी काहीं घटना घडू शकते असं कोणी विचार पण नसेल केला.

काय आहे घटना ? केतन अग्रवाल आणि सिया गोयलवर हे दोघे पुण्यातील लोहगड येथे फिरायला गेला होते. त्या दिवशीं रिया चा वाढदिवस असतो. केतनने तिला खुश करण्यासाठी सरप्राईस प्लॅन करतो. तो तिला डोळे बंद करायला सांगतो. त्यानंतर तो तिला एक फुल देतो. डोळे उघडल्यावर सिया खुश होते. आनंदाने हसते. मग तो गाडीचं सनरुफ उघतो. तिथे तिच्या आवडीची फुलं ठेवलेली असतात. ते पाहून तर सियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती आनंदाच्या भरात केतनला मिठी मारते. त्यानंतर हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथे सियासाठी खास म्युझिक(music) वाजवले जाते. समोर केक ठेवलेला असतो. सियाला तो ढोपरावर बसून तिला गुलाबाचं फुल देतो. त्यानंतर ते तिथं डान्स(dance) ही करतात. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता . पण सियाच्या डोकयात एक वेगळंच षडयंत्र सुरू होते. सिया एकटी नव्हती आली तर तिने तिच्या सोबत तिचा जुना प्रियंकारही होता.

आणि मग ! सियाचा आधीच प्रियकर आणि सिया हे दोघांनी मिळून एक षडयंत्र रचले. सिया आणि तिच्या प्रियकर मिळून केतनला लोहगडावरून दरीत ढकलून दिले. विशेष म्हणजे रियाने सर्वाना सांगितलं कि हा अपघात आहे. मात्र पोलिसांच्या तपासात पोलिसांना सियावर संशय वाटू लागलात. या परकरणी पुढील तपास सुरु आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा