Tuesday, May 7, 2024
HomeUncategorizedसारा तेंडुलकर आणि शुभमन गीलच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

सारा तेंडुलकर आणि शुभमन गीलच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

मुंबई : सेलिब्रिटी, फिल्म स्टार्सच्या अफेअरची नेहमीच चर्चा रंगते आणि जशी सेलिब्रिटींची चर्चा रंगते त्याप्रमाणे त्यांच्या किड्सला देखील आपसूक वलय प्राप्त होतं. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरदेखील नेहमीच चर्चेत असते आणि सध्या ती चर्चेत आहे ते तिच्या लव्हलाईफमुळे. 

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन अधिकृतरीत्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -