Thursday, May 2, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण. योग सिद्ध चंद्र राशी मकर भारतीय सौर १५ चैत्र शके १९४५ . गुरुवार, दिनांक ४ एप्रिल २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा चंद्रोदय ०३.५२ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०२.२६, राहू काळ ०२.१४ ते ०३.४७

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील.
वृषभ – व्यक्तिगत भाग्योदय होतील.
मिथुन – नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या क्षमतेचाही विचार करा.
सिंह – सकारात्मक बाजूकडे अधिक भर द्या.
कन्या – आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ – हाती घेतलेल्या कामात मनाप्रमाणे यश मिळेल.
वृश्चिक – इतरांच्या मताला उचित प्राधान्य द्या.
धनू – काही अप्रिय निर्णय मनाविरुद्ध स्वीकारावे लागतील.
मकर – रोजच्या कामाला विलंब लागू शकतो.
कुंभ – नियोजन बदलावे लागेल.
मीन – आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -