Friday, July 31, 2026

August Month 2026 Festivals : तुमचा आवडता सण कोणता ? ऑगस्ट महिन्यातील सणांची लिस्ट पाहा एका क्लिकवर

August Month 2026 Festivals : तुमचा आवडता सण कोणता ? ऑगस्ट महिन्यातील सणांची लिस्ट पाहा एका क्लिकवर

August Month 2026 Festivals : यंदा ऑगस्ट महिना सुरू होताच अनेक सणांची रांग लागणार आहे. यामुळेच यंदाचा ऑगस्ट महिना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात अनेक व्रत, सण आणि शुभ तिथी येणार आहेत; ज्यांचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व सांगितले आहे. ऑगस्ट महिन्यात नागपंचमी (Nag Panchami), श्रावण पौर्णिमा (Shravan Paurnima), नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन (Rakshabandhan) यासारखे महत्त्वाचे व्रत आणि सण देखील येणार आहेत. या सर्व तिथींचे हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यातील प्रमुख दिवस, सण-उत्सवांची अचूक तारीख जाणून घेण्यासाठी पुढील बातमी वाचा

    1 ऑगस्ट 2026 लोकमान्य टिळक पुण्यस्मरण 2 ऑगस्ट 2026 संकष्टी चतुर्थी 9 ऑगस्ट 2026 कामिका एकादशी      

12 ऑगस्ट 2026 आषाढ अमावस्या/दर्श अमावस्या 13 ऑगस्ट 2026 श्रावण मास आरंभ 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्यदिन

     

16 ऑगस्ट 2026 विनायक चतुर्थी/ नाग चतुर्थी 17 ऑगस्ट 2026 नागपंचमी / शिवामूठ तांदूळ (पहिला श्रावणी सोमवार) 26 ऑगस्ट 2026 ईद-ए-मिलाद

     

27 ऑगस्ट 2026 श्रावण पौर्णिमा / नारळी पौर्णिमा 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधन 31 ऑगस्ट 2026 संकष्टी चतुर्थी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >