मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ...
बैठकीत सागरी आणि भूजलशाही मच्छीमारांसाठी दोन स्वतंत्र कल्याणकारी महामंडळांची स्थापना, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती, निधीची उपलब्धता तसेच महामंडळांच्या कार्यक्षम अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, महामंडळाच्या कार्यालयासाठी महानंदाच्या जागेवर कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुंबई : व्हॉट्सअॅप आपल्या IPhone यूझर्ससाठी चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी नव्या डिझाइनवर काम करत आहे. सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये (version) ...
मच्छीमारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अॅमेझॉन'ने (Amazon) आपल्या भारतीय ग्राहकांसाठी वर्षातील सर्वात मोठ्या ...
या बैठकीस मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव, सहआयुक्त (सागरी), सहआयुक्त (भूजल) तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.





