राजस्थान : राजस्थानमधील श्रीगंगानगर (Sri Ganganagar) येथे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट कायम ठेवला असून भारत - पाकिस्तान सीमा लगतच्या (India–Pakistan border) भागात विशेष बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घुसखोरीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
- भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT कडून सवालांचा भडिमार मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात ...
मुंबई : पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामाचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. रायपूरमध्ये झालेल्या थरारक ...
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात शनिवारी उशिरा रात्री भीषण आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी ...
दरम्यान, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना घाबरून न जाता नियमांचे पालन करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.






