मुंबई: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना काही शेअर्समध्ये चांगल्या परताव्यासाठी संबंधित शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात या शेअरची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
१) Aster DM Healthcare- रेटिंग - (अपग्रेड टू बाय लक्ष्य किंमत) ७६० (कंपनीने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला असून २७.२% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत (TP) ७६० रूपये प्रति शेअर ब्रोकरेजने दिली आहे.
२) Ambuja Cements- अंबुजा सिमेंट कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ७०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) कंपनीने निश्चित केली आहे.
३) Aurobindo Pharma- अरबिंदो फार्मा कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ७०० रूपये प्रति शेअरसह कंपनीने लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
४) Coforge- कोफोर्ज कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत २०४० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
५) Devyani International- देवयानी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने या शेअरसाठी १८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत केली गेली आहे.
६) Kajaria Ceramics- कजारिया सिरॅमिक कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने या शेअरची लक्ष्य किंमत १५२५ रूपये प्रति शेअर निश्चित केले आहेत.