Dombivli News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे लावण्याचा मनसेचा इशारा !

डोंबिवली : पुण्यात झालेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गंभीर प्रकरणानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली आहे. अशातच डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाला मनसेकडून टाळे लावण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. रुग्णालयातील व्यवस्था आणि रुग्णांचे होणारे हाल या विरोधात मनसेने आवाज उठवला आहे. येथे रुग्णसुविधा कायमच अपुरी, गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला, रुग्णालयात औषध नसल्याचे … Continue reading Dombivli News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे लावण्याचा मनसेचा इशारा !