Robert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ रॉबर्ट वाड्रालाही व्हायचंय खासदार

नवी दिल्ली : सोनिया गांधी राज्यसभेत तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे दोघे लोकसभेत खासदार आहेत. आता प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनाही खासदार व्हायचे वेध लागले आहेत. काँग्रेस पक्षाची इच्छा असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर राजकारणात प्रवेश करणार, असे सूतोवाच रॉबर्ट वाड्रा यांनी केले. जर काँग्रेस पक्षाने निर्देश दिले तर राजकारणात … Continue reading Robert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ रॉबर्ट वाड्रालाही व्हायचंय खासदार