कोकणच्या लाल मातीतील विकास पुरुष

उदय सामंत (उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री) महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कोकणातून जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून अनेक महत्त्वाचे नेते उदयास आले. त्यात मागच्या पिढीतील बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते, माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले, तर अलीकडल्या काळातील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे या नेत्यांची नावे प्रामुख्याने समोर येतात. २०२४ च्या विधानसभेत कोकणातील जनतेने चमत्कार … Continue reading कोकणच्या लाल मातीतील विकास पुरुष