अमृत महोत्सवी – शतक महोत्सवी सोहळा हा दिमाखदार साजरा व्हावा…!

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लाडके खासदार नारायणराव राणे आणि कोकण यांचे एक अतूट आणि भक्कम असे नाते आहे. कोकणच्या लाल मातीवर निर्मळ, निस्सिम प्रेम करणारे आणि कोकणासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटून काम करणारे नेतृत्व म्हणून नारायणराव राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नारायणराव … Continue reading अमृत महोत्सवी – शतक महोत्सवी सोहळा हा दिमाखदार साजरा व्हावा…!