भारतीय पिन कोड निर्मात्याची गोष्ट

आज आपण अशा व्यक्तीची माहिती घेणार आहोत, ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पिन कोड प्रणालीची निर्मिती केली. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमच्या पत्त्यावर दिलेले सहा अंकांचे पिनकोड कोणी तयार केले असेल? आज आपण जाणून घेणार आहोत पिन कोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्याविषयी… नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहार न्यूजलाईनच्या दिनविशेष … Continue reading भारतीय पिन कोड निर्मात्याची गोष्ट