Girish Mahajan : गिरीश महाजनांना दुखापत

जळगाव : वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले. गिरीश महाजन शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये उंचावर जंप मारून चढले. मात्र ट्रकचा वरचा रॉड थेट गिरीश महाजन यांच्या डोक्याला लागला. यामुळे गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे … Continue reading Girish Mahajan : गिरीश महाजनांना दुखापत