IPL 2025: लखनऊचा धावांचा डोंगर, दिल्लीसमोर २१० धावांचे आव्हान

विशाखापट्टणम: आयपीएल २०२५मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना सुरू आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २०९ धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी २१० धावांचे आव्हान देण्यात आले आहे. लखनऊकडून निकोल पूरन आणि मिचेल मार्श यांनी तडाखेबंद खेळी केली. दुसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शने ३६ बॉलमध्ये ७२ धावा केल्या. यात … Continue reading IPL 2025: लखनऊचा धावांचा डोंगर, दिल्लीसमोर २१० धावांचे आव्हान