निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय करता येत नाही ?  

नवीन सरकारी घोषणा, योजना किंवा उद्घाटन करता येत नाही

प्रचारासाठी सरकारी गाडी, बंगला किंवा साधनांचा वापर करण्यास मनाई. 

सभा, रॅली, मिरवणुकीसाठी पोलिसांच्या विनापरवानगी काढता येत नाही 

जात-धर्माच्या नावावर मत मागता येत नाही

दारू वाटप, पैसे वाटप किंवा आमिष दाखवता येत नाही. 

 रात्री १० नंतर  प्रचार करता येत नाही.

सोशल मीडियावर भडक, चिथावणी देणारी माहिती टाकता येत नाही. 

आचारसंहितेचे उल्लंघन  केल्यास निवडणूक आयोगाची कठोर कारवाई करते.