हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा 'हे' पदार्थ
आवळा –
व्हिटॅमिन C मिळेल , सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
हळद-दूध –
दाह कमी करते, इम्युनिटी मजबूत करते
आलं व लसूण –
संसर्गाशी लढण्यासाठी प्रभावी
सुका मेवा –
शरीराला उष्णता
व ताकद देतात
तीळ व गूळ –
हिवाळ्यातील पारंपरिक इम्युनिटी बूस्टर
मध –
घसा दुखणे व खोकल्यावर गुणकारी
तुळशीचा काढा –
नैसर्गिक रोगप्रतिकारक
डाळी व कडधान्ये –
प्रथिनांनी समृद्ध, ऊर्जा देणारी
मोसमी भाज्या –
गाजर, पालक, मेथी आरोग्यासाठी उपयुक्त
कोमट पाणी –
पचन सुधारते, विषारी घटक बाहेर टाकते
Click Here
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा 'हे' पदार्थ