Whats App : New Feature

 Whats App Chat  Hide कसे करायचे ?  

 Whats App : New Feature

Whats App ने नवे फिचर लाँच केले आहे. ज्यामुळे Chat Lock  आणि Hide करणे सहज शक्य आहे

 चॅट निवडा

चॅट निवडून त्यावर टॅप करा

 Contact Info उघडा

नाव /प्रोफाइल फोटोवर टॅप  करून Contact Info पेजमध्ये जा.

‘Chat Lock’ ऑप्शन शोधा

नवीन अपडेटमध्ये ‘Chat Lock’ नावाचा वेगळा पर्याय दिसेल.

Lock Types 

चॅटला लॉक लावण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा पासकोडची परवानगी मागितली जाईल.

 ‘Locked Chats’  फोल्डरमध्ये जाईल

होम स्क्रीनवरून चॅट गायब  होऊन फक्त ‘Locked Chats’ मध्येच दिसते.

 Locked Chats  पाहण्यासाठी स्क्रोल करा

WhatsApp च्या वरच lock फोल्डर  पासवर्डमुळेच उघडेल.

 Chat Lock मध्ये Toggle Off वापरून  तुम्ही कधीही लॉक बंद करू शकता.