'ही' आठ फळं तुमचं यूरिक ऍसिड ठेवतील संतूलित
शरीरातील यूरिक ऍसिड संतूलित ठेवण्यासाठी 'व्हिटॅमिन सी'युक्त पदार्थ खाणं गरजेच आहे
युरिक ऍसिडसाठी काही फळं आहेत ज्यामध्ये 'व्हिटॅमिन सी' मुबलक प्रमाणात आहे
चेरी
लेमन, ऑरेंज
बेरीज्
सफरचंद
पेर
किवी
केळं
पेरू
Click here