आयपीएलचा शुभारंभ कोलकाता – बंगळुरू सामन्याने होणार

कोलकाता : इंडियन प्रीमिअरल लीग अर्थात आयपीएल २०२५ स्पर्धेची सुरुवात शनिवार २२ मार्च २०२५ पासून म्हणजेच आजपासून होत आहे. यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. हा सामना कोलकाता येथे ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे टीव्हीवर … Continue reading आयपीएलचा शुभारंभ कोलकाता – बंगळुरू सामन्याने होणार