Bobby Deol : अक्षय खन्नानंतर ‘हा’ अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!

मुंबई : देशभरात सध्या छावा (Chhaava) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका केली आहे. तर बादशाहा औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना (Akshaye Khanna) या अभिनेत्याने केली आहे. विकी कौशलसह अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेबाबत सर्वत्र वाहवा होत आहे. अशातच आता आणखी … Continue reading Bobby Deol : अक्षय खन्नानंतर ‘हा’ अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!