Chhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार ‘छावा’ चित्रपट

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे.अशातच आता महिलांना हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे. ‘छावा’ चित्रपट प्रत्येक भारतीय नागरिका ला पाहता आला पाहिजे यासाठी नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी … Continue reading Chhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार ‘छावा’ चित्रपट