Flutist : 'फ्लुट सिंफनी'च्या माध्यमातून बासरीवादक उस्ताद झाकीर होऊन हुसेन यांना मानवंदना

मुंबई : प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडणाऱ्या ‘बासरी उत्सव’च्या पूर्वसंध्येला ३० बासरीवादकांनी १ जानेवारी २०२५ रोजी मुंबईच्या मरीन लाइन्स, मरीन ड्राइव्ह च्या पायथ्याशी एका सराव सत्रामध्ये सहभाग झाले. प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली ८ ते ८० वयोगटातील या बासरीवादकांनी हा सराव केला. त्यांच्यात महिला आणि लाना मुलांचा समावेश होता. यंदाचा 'बासरी उत्सव' प्रख्यात तबलावादक दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित,करणार आहेत बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ९० बासरीवादक उस्ताद झाकीर होऊन हुसेन यांना 'फ्लुट सिंफनी'च्या माध्यमातून देणार मानवंदना देणार आहेत.



४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या बासरी उत्सवामध्ये प्रख्यात गायिका बेगम परविन सुलताना, ज्येष्ठ तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी, सितारवादक पंडित रवी चारी, पंडित मुकुंदराज देव आणि तबलावादक सत्यजित तळवळकर तसेच कथक कलाकार शर्वरी जमेनीस होणार या वार्षिक महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया आपल्या बासरी वादनाने संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास आहेत आणि ,पद्मविभूषण इलाया राजा यांना यंदाचा 'पंडित हरिप्रसाद चौरसिया लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५' प्रदान होणार आहे.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर