Burkha : ‘या’ युरोपीयन देशात हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी

बर्न : युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्ये बुरखा बंदी बाबत कायदे करण्यात आले आहेत. आता स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा (Hijab, Burkha) किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा झाकण्यावर बंदी लागू केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचे उल्लंघन केल्यास १००० स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे ९६ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. २०२१ … Continue reading Burkha : ‘या’ युरोपीयन देशात हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी