राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डींकडे अतिरिक्त कार्यभार

मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे, सातारा जिल्हाधिकारीही बदलण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, … Continue reading राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डींकडे अतिरिक्त कार्यभार