Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीUPI Rule Change : उद्यापासून बदलणार यूपीआय पेमेंट; होणार 'हे' बदल!

UPI Rule Change : उद्यापासून बदलणार यूपीआय पेमेंट; होणार ‘हे’ बदल!

नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आरबीआयकडून (RBI) विविध विभागासाठी प्रत्येक महिन्याला नवे नियम जारी केले जातात. अशातच UPI Lite चा वापर करणाऱ्यांसाठी दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच आनंदाची बातमी मिळली आहे. १ नोव्हेंबरपासून UPI Lite मध्ये २ मोठे बदल (UPI Rule Change) केले जाणार आहे. याचा चांगलाच फायदा UPI पेमेंट करणाऱ्यांना होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) UPI Lite त्या पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वापरकर्ते आता अधिक पेमेंट करू शकणार आहेत.

त्याचबरोबर UPI Lite शिल्लक एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाल्यास, नवीन ऑटो टॉप-अप वैशिष्ट्याद्वारे पैसे पुन्हा UPI Lite मध्ये जोडले जातील. यामुळे मॅन्युअल टॉप-अपची गरज नाहीशी होईल. ज्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) लाइटच्या मदतीने पेमेंट करता येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -