बांदा(प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘निलेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, विभागप्रमुख राजेश विर्नोडकर, बांदा युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर, शहर प्रमुख मयुरेश महाजन, मंदार नार्वेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत यांनी निलेश राणे यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गुरुदास मठकर , सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, प्रवीण नाटेकर, बांदा ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, अक्षय मयेकर, राजा सावंत, उमेश पेडणेकर, सुनील धामापूरकर, राघू चितारी, अक्षय नाटेकर, संजय नाईक, साई सावंत, भूषण सारंग, भूषण आंगचेकर, सुनील धामापूरकर, प्रवीण नाटेकर, अक्षय केसरकर, ऋषी हरमलकर, अभिजित देऊलकर, तुषार साळगावकर, हेमंत गावडे, प्रशांत बोवलेकर, समीर नाईक, क्लेटस फर्नांडीस, राज वरेरकर, परिक्षीत मांजरेकर, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, अक्षय नाटेकर, अमेय मडगांवकर, मानेश्वर चौगुले, गौरव कदम, योगेश गावडे, सचिन साटेलकर, संजय गोसावी, प्रथमेश गोवेकर, राकेश विर्नोडकर, औदुंबर पालव, सोहेल जमादार, प्रशांत जाधव, दाजी सावजी, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, सूरज बिरमोळे, समीर पालव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर मुसळधार पावसातही रात्री उशिरापर्यंत वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ व मालवण तालुक्यासह बांदा दशक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…