अर्ध्या किंमतीला मिळत आहे Samsungचा Smart TV, Flipkartवर बंपर ऑफर

  73

मुंबई: Flipkartवर लवकरच सेल येत आहे. या सेलचे नाव Flipkart Big Billion Days Sale आहे. यात Samsungच्या ६५ इंचाच्या टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे.


Flipkart वर Samsung Crystal 4K ismart Series 65 इंचाचा टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Flipkartवर हा टीव्ही ५२,९९९ रूपयांना लिस्टेड आहे.


Flipkartवर दावा केला आहे की Samsungच्या या स्मार्ट टीव्हीवर ४६ टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. याती MRP ९९,९०० रूपये आहे.


Samsungचा हा स्मार्ट टीव्ही २०२३चे मॉडेल आहे. २०२४च्या मॉडेलची किंमत ६४,९९० रूपये आहे. दोन्ही Tizen ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात.



काय आहेत फीचर्स?


Samsungच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये ६५ इंचाचा अल्ट्रा एचडी एलईडी पॅनल दिला आहे. हा Tizen TV ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात.


Samsungच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये ट्रिपल प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यामुळे हा टीव्ही सेफ राहतो. यात Connectshareचे फीचर मिळेल.


सॅमसंगचा हा स्मार्ट टीव्ही HDR 10+ सपोर्ट, purcolorसोबत येतो.


Samsungच्या या ६५ इंचाच्या टीव्हीमध्ये २०Wचा साऊंड आऊटपुटचा वापर करण्यात आला आहे. यात Netflix, prime videoसह अनेक अॅप्स मिळतात.


Flipkartवर २७ सप्टेंबरपासून सेल सुरू होत आहे. या सेलचे नाव Flipkart Big Billion Days Sale आहे. येथे HDFC Bankच्या कार्डवर १० टक्के इन्स्टंट कॅशबॅकही मिळेल.

Comments
Add Comment

टाटा समुहाच्या ट्रेंट लिमिटेडचा 'बर्न्ट टोस्ट': लाँच भारताच्या पुढच्या पिढीसाठी नवीन फॅशन 'व्हॉइस'

मुंबई: सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा समुहाची लाईफस्टाईल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Limited) भारतातील पुढील पिढीतील

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

Horoscope: सप्टेंबर महिन्यात ‘या’ ४ राशींचे नशीब पालटणार!

नवी दिल्ली: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ महिना अनेक र

Eknath Shinde: रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बाईकस्वाराच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री, ताफा थांबवून केली मदत

ठाणे: आज सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर एक अपघात घडला. एक