मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे बीएससीपर्यंत शिक्षण झाले आहे. अमिताभ हे फिजिक्समध्ये नापास झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि ते पास झाले.
जया बच्चन यांचे शिक्षण भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेतून केले आहे.
जया बच्चन यांनी पुण्याच्या एफटीआय येथून ग्रॅज्युएशन केले आहे.
अभिषेक बच्चनने ग्रॅज्युएशनच्या मध्येच शिक्षण सोडले. ऐश्वर्याने डीजी रूपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे.
श्वेता बच्चनने बोस्टन युनिर्व्हसिटीमधून जर्नालिझमचा कोर्स केला आहे. श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेलीने परदेशातून ग्रॅज्युएशन केले आहे.
नव्या नवेली नंदाने आता IIM अहमदाबादमध्ये अॅडमिशन घेतले आहे.