Health: थंडीच्या दिवसांत शेंगदाणे खाण्याचे फायदे वाचून लगेचच कराल सुरूवात

मुंबई: थंडीच्या दिवसांत शरीराला एनर्जी देणारे तसेच स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे शेंगदाणे अतिशय आवडीने खाल्ले जातात. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत शेंगदाणे खाण्याचे बरेच फायदे...



कोलेस्ट्रॉल लेव्हल बॅलन्स करतात


तुम्हाला जाणून घेतल्यावर हैराणजनक वाटेल की शेंगदाण्याच्या सेवनाने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.



सर्दी-खोकल्यापासून बचाव


शेंगदाण्यामध्ये आढळणारे व्हिटामिन सी सर्दी-खोकल्यापासून बचाव कऱण्यात फायदेशीर ठरते तसेच इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करते.



डायबिटीजचा धोका होतो कमी


आरोग्य तज्ञांच्या मते मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने डायबिटीजचा धोका कमी होण्यास मदत होते.



प्रेग्नंसीमध्ये फायदेशीर


प्रेग्नंसीच्या सुरूवातीला डॉक्टरांच्या सल्ल्याने शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या बाळाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.



वजन कमी करण्यात फायदेशीर


थोड्याच्या शेंगदाण्याच्या सेवनाने तुम्ही वाढत्या वजनावरही नियंत्रण मिळवू शकता.



कमी होतो कॅन्सरचा धोका


शेंगदाण्यामध्ये आढळणारी पोषक तत्वे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यात मदत करतात.


शेंगदाण्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स, न्यूट्रिएंट आणि अँटी ऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.


दरम्यान, हे जरूर लक्षात ठेवा की शेंगदाण्याच सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास त्याचे बरेच फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात.

Comments
Add Comment

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)