Virat Kohli WC Final 2023 : विराटचे ५६ चेंडूंवर अर्धशतक; पण एकही षटकार नाही

भारताच्या फलंदाजीचा वेग मंदावला


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. विराट कोहलीने ५६ चेंडूंमध्ये अखेर अर्धशतक आपल्या नावावर आहे. मात्र, भारताच्या फलंदाजीचा वेग काहीसा मंदावल्याची चिन्हे आहेत. विराटने चार चौकार लगावले असले तरी त्याला अजून एकही षटकार ठोकता आलेला नाही.


रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर तर भारताचे शतक पूर्ण होण्याआधीच मैदानाबाहेर गेले. शुभमन आणि श्रेयस केवळ चार धावांवर बाद झाले. मागील १५ षटकांपासून टीम इंडियाला एकही चौकार अथवा षटकार मारता आला नाही. याउलट ऑस्ट्रेलिया फॉर्ममध्ये फिल्डींग करत आहे.


Comments
Add Comment

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं