Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीLuana Andrade Dies : कॉस्मेटिक सर्जरीने घेतला प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव!

Luana Andrade Dies : कॉस्मेटिक सर्जरीने घेतला प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव!

ब्राझिल : प्रसिद्ध ब्राझिलियन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लुआना आंद्राडे (Luana Andrade) हिचे वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिला कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेणे महागात पडल्याचे आता समोर आले आहे. लुआना हिच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लुआना हिच्या निधनावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. सध्या सर्वत्र लुआना आंद्राडे हिच्या निधनाची चर्चा सुरु आहे.

ब्राझिलियन टीव्ही शो ‘पॉवर कपल ६’ मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री लुआना आंद्राडे ही साओ पाउलो येथील रहिवासी आहे. या अभिनेत्रीला कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करताना एक दोन नाही तर तब्बल ४ वेळा कार्डिएक अरेस्टचे झटके आले. त्यामध्ये तिचे निधन झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -