Friday, May 1, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २ मे २०२६

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध द्वादशी वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४८, चंद्र नक्षत्र विशाखा ,योग व्यतिपात , चंद्र राशी तूळ ,भारतीय सौर १२वैशाख शके १९४८. शनिवार दिनांक २ मे २०२६ सूर्योदय ०६.१०,सूर्यास्त ०७.००,चंद्रोदय ०७.४१पीएम ,चंद्रास्त ०६.१२एएम , राहू काळ ०९.२२ ते १०.५९ , विशाखा वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : तुमचे निर्णय योग्य ठरतील  
   वृषभ : मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल  
   मिथुन : धार्मिकते कडे कल राहील  
   कर्क : चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील  
   सिंह : कामात गती येईल  
   कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील  
  तूळ : नवीन ओळखी होतील  
  वृश्चिक : एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते  
  धनु : आजारांवर वेळीच उपाययोजना करा  
   मकर : महत्त्वाची कामे यशस्वी होतील  
   कुंभ : धार्मिक कार्यात दानधर्म कराल  
   मीन : मोठे मनसुबे आखाल  
Comments
Add Comment