Isis in pune: डॉक्टरनेच केले तरुणांना दहशतवादी बनवण्याचे काम! एनआयएची मोठी कारवाई

पूणे: एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेला डॉक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. डॉ. अदनान अली असं या डॉक्टरचं नाव आहे. हा पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होता. कोंढवा परिसरात ते भूलतज्ञ होते. तरुणांना इसिसची माहिती देऊन त्यांना इसिसच्या जाळ्यात अडकवण्याचं काम करत होता.



नेमका कोण आहे अदनान अली?


एनआयएने अटक केलेले अदनान अली सरकार हा मूळचा बोहरी मुस्लिम होता. त्याच्या वडीलांचे बोहरी आळीत नट बोल्टचे दुकान होते. मात्र अदनान अली सरकार याने डॉक्टर झाल्यानंतर सुन्नी पंथ स्वीकारला. त्यानंतर धार्मिक व्याख्याने देऊ लागला. काही धार्मिक पुस्तके त्याने लिहिली. एनआयएने याच प्रकरणात कोंढव्यातून अटक केलेला जुबेर नुर मोहम्मद शेख हा सरकार याच्या लहान भावाचा मेहूणा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या