'भारतीय नौसेना दिन' कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग किल्ला सज्ज

प्राथमिक तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण


मालवण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून मान्यता असणाऱ्या ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील अरबी समुद्रात येत्या ४ डिसेंबरला 'भारतीय नौसेना दिन' साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा वेस्टर्न नेव्हल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत पार पडला.

भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी यंदाचा नौसेना दिन हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ७० लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.
Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या