Friday, April 26, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २३ नोव्हेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. २३ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- जवळपासचे प्रवास घडू शकतात.
वृषभ– आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मिथुन- जवळच्या व्यक्तींशी प्रेमाने वागा.
कर्क- कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह– दिवस प्रसन्न राहील.
कन्या– कामात बदल होईल.
तूळ– भावंडांशी दुरावा निर्माण होऊ शकतो.
वृश्चिक– चांगल्या घटना घडतील.
धनू– जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतात.
मकर– आपले वर्चस्व सिद्ध होईल.
कुंभ– मतभेद, वाद-विवाद होऊ शकतात.
मीन– यशामुळे उत्साह वाढेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -