थंडीमुळे डोळ्यांच्या पापण्या  कोरड्या दिसतायत?  असं करा मॉईश्चरायझ

एरंडेल तेल

एरंडेल तेल लावल्याने डोळ्यातील अश्रूंमध्ये असलेले नैसर्गिक तेल वाढण्यास मदत होते.

गुलाबजल 

कापूस घ्या, तो हलकेच गुलाबजलामध्ये बुडवा आणि पापण्यांवर लावा.  असं केल्याने तुमच्या डोळ्यांना त्वरित थंडावा आणि आराम मिळेल

योग्य आहार

जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. 

खोबरेल तेल

खोबरेल तेल लावल्याने पापण्यांचे केस जाड आणि घनदाट होण्यास मदत होते.

 व्हिटॅमिन 'ई'

व्हिटॅमिन 'ई' ची कॅप्सूल पापण्यांच्या वाढीसाठी अतिशय लाभदायक ठरते.

बदामाचे तेल

पापण्या जाड करण्यासाठी,  बदामाच्या तेलात मस्कराचा स्वच्छ ब्रश बुडवा आणि पापण्यांना लावा. 

 ग्रीन टी

थंड झालेल्या ग्रीन टी चे काही थेंब बोटांवर घेऊन त्याने पापण्यांना हलकेच मसाज करावा.

 एलोवेरा जेल

एलोवेरा जेल पापण्यांची जाडी आणि घनदाट करण्यासाठी अधिक प्रभावी आहे.