दररोज सकाळी चालण्याचे 'हे आहेत' फायदे
सकाळी चालल्याने शरीरातील स्नायू सक्रिय होतात आणि
फिटनेस टिकून राहतो.
नियमित चालल्याने कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते.
सकाळी चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
ताजी शुद्ध हवा मिळाल्याने
आणि शांत वातावरणामुळे तणाव कमी होतो मन प्रसन्न राहते.
दिवसाची सुरुवात चालण्याने केल्यास दिवसभर उत्साह टिकतो.
नियमित चालण्यामुळे ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत होते.
सकाळी चालल्याने पचनसंस्था चांगली काम करते.
रोज सकाळी चालल्याने
रात्री शांत आणि गाढ झोप लागते.
Click Here