महाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 2, 2023 10:25 AM
Nitin Desai commits suicide : कला दिग्दर्शनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले नितीन देसाई यांची आत्महत्या
स्वतःच्याच स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य कर्जत : मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.